नेपाळच्या रस्त्यावर  Gen Z लोकांचा  जोरदार राडा 

World

 8 September, 2025

Author: मयूर नवले

भारताचा शेजरी देश मोठ्या संकटात सापडला आहे. 

नेपाळ 

Picture Credit:  Pinterest/ X.com

नेपाळ सरकारने देशातील सोशल मीडिया ॲप्स बंद केल्याने तेथे मोठा गोंधळ उडाला आहे.

ॲप्स 

नेपाळमधील तरुण वर्ग म्हणजेच Gen Z मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला आहे.

Gen Z 

यावेळी नेपाळमधील शेकडो तरुण थेट संसदेत घुसले. 

थेट संसदेत धडक 

जे लोकं 1997 ते 2012 सालादरम्यान जन्मलेले आहेत, त्यांना Gen Z म्हणतात, म्हणजेच ते Z पिढीचे लोक आहेत.

Gen Z आहेत कोण? 

ही पिढी सोशल मीडियावर अधिक सक्रिय पाहायला मिळते. 

सोशल मीडियावर सक्रिय 

या पिढीतील अनेक जण हे सोशल मीडिया इंफ्ल्यूएन्सर आहेत. 

सोशल मीडिया इंफ्ल्यूएन्सर