Published Dev 06, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Social Media
आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ६८वे महापरिनिर्वाण दिन आहे.
या दिवसाच्या निमित्ताने देशभरातील आंबेडकरांचे लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे येत असतात.
डॉ. आंबेडकरांनी घेतलेली बौद्ध धर्माची दीक्षा नेहमीच चर्चेचा विषय असते. पण डॉ. आंबेडकरांचा हिंदू धर्मावरही प्रचंड अभ्यास होता.
म्हणूनच नेहरूंनी 1942 साली आंबेडकरांवर हिंदू कोड बिल बनवण्याची जबाबदारी दिली होती.
हिंदू धर्मात अनेक पंथ आहेत, या पंथातील अनेक धर्मग्रंथ लोकांसाठी प्रिय आहेत.
या सर्व धर्मग्रंथांचे पारायण करून हिंदू कोड बिल तयार करणे हे महाकठीण काम होते.
.
परंतु डॉ. आंबेडकरांनी हे महाकठीण काम साडे lचार वर्षात पूर्ण केले.
.
या हिंदू कोड बिलमध्ये आंबेडकर म्हणतात,"जो मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी वा शीख नाही तो हिंदू आहे."
.