Published Dec 5, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media, Pintrest
शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी.
ज्या वर्गातील महिलांची प्रगती अधिक झाली, तो वर्ग मी अधिक प्रगतिशील मानतो.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.
'माणूस धर्माकरिता नाही, धर्म माणसांकरिता आहे.
जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.
जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल.
मी प्रथम भारतीय आणि अंतिमतः ही भारतीयच आहे.