www.navarashtra.com

Published Feb 20,  2025

By  Shweta chavan

रेखा गुप्ता यांच्या कुटुंबात कोण कोण आहे?

Pic Credit -  iStock

देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत सत्ता कोणाकडे असेल हे आता निश्चित झाले आहे.

मुख्यमंत्री

रेखा गुप्ता यांचा जन्म १९ जुलै १९७४ रोजी हरियाणा राज्यातील जिंद जिल्ह्यातील जुलाना शहरात झाला. 

जन्म 

रेखा यांचे वडील जय भगवान बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. तर आई उर्मिला जिंदाल गृहिणी होत्या.

आई-वडील

रेखा गुप्ता २ वर्षांच्या असताना त्यांचे वडील बँक मॅनेजर झाले. त्यांची पोस्टिंग दिल्लीत झाल्यानंतर शालेय शिक्षण, पदवी आणि एलएलबी पूर्ण केले.

वडील

लग्नानंतरही रेखा गुप्ता राजकारणापासून दूर राहिल्या नाहीत. २००७ मध्ये त्या उत्तर पितमपुरा येथून नगरसेवक म्हणून निवडून आल्या.

नगरसेवक 

२०२३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत त्या शालीमार बागेतून आमदार म्हणून निवडून आल्या.

आमदार

रेखा गुप्ता यांचे पती मनीष गुप्ता हे स्पेअर पार्ट्सचे व्यापारी आहेत.

काय करतात पती?

रेखा गुप्ता यांना दोन मुले आहेत. ज्यापैकी मुलगा निकुंज गुप्ता आणि मोठी मुलगी हर्षिता गुप्ता आहे.

रेखा गुप्ताची मुलं 

मुलगी तिच्या वडिलांप्रमाणेच व्यवसाय करत आहे. मुलगा निकुंज गुप्ता अजूनही शिक्षण घेत आहे.

मुलगी काय करते?

रोज 2 चमचे सूर्यफुलाच्या बिया खा, एनर्जी राहील दिवसभर