Published August 09, 2024
By Sayali Sasane
सोभिता धुलिपाल आणि नागा चैतन्याचा काल साखरपुडा यशस्वी पार पडला आहे.
सोभिता धुलिपाल ही अभिनेत्री असून ती एक सुंदर मॉडेल देखील आहे.
.
सोभिताने तिच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली.
२०१३ साली सोभिता फेमिना मिस इंडिया म्हणून प्रसिद्ध झाली.
सोभिताने २०१६ मध्ये अनुराग कश्यप दिग्दर्शित 'रमन राघव २.०' या सिनेमातून पदार्पण केले.
या चित्रपटानंतर सोभिताने अनेक तेलगू आणि तामिळ चित्रपटात काम केले.
सोभिता आता 'पोन्नीयिन सेल्वन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.