– MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर – 8GB RAM पर्याय – 120Hz pOLED डिस्प्ले – गेमिंगसोबत मल्टिटास्किंगसाठी उपयुक्त
Picture Credit:pinterest
– MediaTek Dimensity 7300 Ultra प्रोसेसर – 120Hz AMOLED डिस्प्ले – 1.5K रिझोल्यूशन – गेमिंग आणि व्हिज्युअल अनुभवासाठी चांगला पर्याय
Picture Credit:pinterest
– Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर – 120Hz AMOLED डिस्प्ले – 6000mAh बॅटरी – गेमिंग आणि दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त
Picture Credit:pinterest
– Exynos 1380 प्रोसेसर – Super AMOLED डिस्प्ले – 120Hz रिफ्रेश रेट – गेमिंगसोबत दैनंदिन वापरासाठी चांगला पर्याय
Picture Credit:pinterest
स्मार्टफोनचा प्रोसेसर गेमची ग्राफिक्स क्वालिटी, स्पीड आणि एकूण परफॉर्मन्सवर परिणाम करतो. त्यामुळे गेमिंग फोन घेताना प्रोसेसरची क्षमता तपासणे महत्त्वाचे आहे.
Picture Credit:pinterest
120Hz डिस्प्लेमुळे स्क्रीनवर हालचाली अधिक स्मूद दिसतात. गेमिंग करताना स्क्रोलिंग आणि अॅनिमेशनचा अनुभवही चांगला मिळतो.
Picture Credit:pinterest
सतत गेम खेळताना फोन गरम होऊ शकतो. त्यामुळे मोठी बॅटरी, चांगली थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम आणि फास्ट चार्जिंग असलेला फोन निवडणे फायदेशीर ठरते.
Picture Credit:pinterest
₹20 हजारांच्या बजेटमध्ये हे चारही पर्याय विचारात घेता येतील. मात्र फोन निवडताना प्रोसेसर, RAM, डिस्प्ले, बॅटरी आणि गेमिंग परफॉर्मन्सची तुलना नक्की करा.
Picture Credit:pinterest