ChatGPT हे AI chatbot आहे. हे थेट उत्तर देते. आपल्याशी बोल्या प्रमाणे उत्तर देतो.
Picture Credit: Pinterest
ChatGPTचा वापर कोडिंग, रायटिंग आणि आयडियाजसाठी होतो.
Picture Credit: Pinterest
सर्च इंजिन आहे. लाखो वेबसाईट्स मधून उत्तर देतो. माहिती शोधण्यासाठी बेस्ट.
Picture Credit: Pinterest
न्यूज, फोटो, मॅप सगळे एका ठिकाणी उपलब्ध.
Picture Credit: Pinterest
चॅटGPT वर डायरेक्ट आणि सेकंदात उत्तर मिळते. गुगलवर सर्च करुन आपल्याला निवडावं लागते. त्यामुळे Quick Ans मध्ये ChatGPT पुढे आहे.
Picture Credit: Pinterest
गुगलवर अचूक आणि खरी माहिती मिळते. कारण विविध सोर्स वापरुन माहिती दिली जाते. ChatGPT कधी आऊटडेटेड किंवा चुकीची माहिती देऊ शकतो. त्यामुळे रिसर्च करता गुगल बेस्ट.
\Picture Credit: Pinterest
ChatGPT वर लिखाण, कोडिंग आणि माहिती मिळते. गुगलवर लेटेस्ट न्यूज, लोकेशन आणि फॅक्ट्स.
Picture Credit: Pinterest
AI सर्च वाढत आहे. त्यामुळे आता गुगल पण AI integrate करत आहे. स्पर्धा वाढणार.
Picture Credit: Pinterest