मुंबईत पहिला विजेचा दिवा कोणी लावला ?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

भारतात सुरुवातील सगळेच दिवे हे गॅसचे होते.

दिवे 

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी मुंबईत पहिला विजेचा दिवा हा इंग्रजांनी लावला होता.

 विजेचा दिवा 

असं असलं तर तरी हा विजेचा दिवा कायम ठेवण्याचं काम एका भारतीय उद्योगपतीने केलं होतं.

भारतीय उद्योगपती

1883 साली मुंबईत इंग्रजांनी पहिला विजेचा दिवा हा क्रॉफर्ड मार्केट येथे लावला.

 क्रॉफर्ड मार्केट 

त्यावेळी एका कंपनीला पालिकेने विजेच्या दिव्यांचं कॉन्ट्र्रॅक्ट दिलं होतं.

कॉन्ट्र्रॅक्ट 

मात्र वर्षभरातच ही कंपनी बंद पडली. त्यानंतर पालिकेने टाटांच्या मदतीने मुंबई परिसरात विजेचे दिवे लावले.

मुंबई 

या दिव्यांची गरज आणि वाढत जाणारी मागणी पाहता पुढे टाटा पॉवर हाऊस तयार करण्यात आले.

टाटा पॉवर हाऊस 

मुंबई पहिला दिवा इंग्रजांनी लावला असला तरी प्रकाश देण्याचं काम हे जमशेदजी टाटा यांनी केलं होतं.

जमशेदजी टाटा

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?