कशी झाली सेफ्टी पिनची निर्मिती?

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

सेफ्टी पिन हा महिलांसाठी, हा असा शोध आहे ज्याने त्यांच्या मोठ्या समस्या सोडवल्या आहेत.

सेफ्टी पिन

दैनंदिन कामात सेफ्टी पिनचा बराच वापर केला जातो.

वापर 

पण तुम्हाला माहिती आहे का याचा शोध कधी आणि कोणी लावला?

माहिती आहे का

वॉल्टर हंट या नावाच्या व्यक्तिने १८४९ मध्ये सेफ्टी पिनचा शोध लावला.

वॉल्टर हंट

पेटंट घेतल्यानंतर जेव्हा त्याने सेफ्टी पिन विकला तेव्हा त्याला त्यासाठी ४०० डॉलर्स मिळाले.

पेटंट 

असे म्हणतात की एकदा वॉल्टर हंटची पत्नी कुठेतरी बाहेर जात असताना तिच्या शर्टचे बटण तुटले.

बटण 

मग वॉल्टर हंटने वायर वापरून पिनसारखी वस्तू तयार केली आणि ती बटणाच्या जागी ठेवली.

वस्तू 

यानंतरच वॉल्टर हंटच्या मनात सेफ्टी पिनची कल्पना पहिल्यांदा आली.

कल्पना