कलिंगडचे सेवन कोणी टाळावे?

Lifestyle

21 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कलिंगड

पाण्याने भरलेले रसरशीत गोड कलिंगड उन्हाळ्यात प्रत्येकालाच खावेसे वाटते. पण,

Picture Credit: Pinterest

आरोग्यदायी असले तरी ते सर्वांसाठीच फायद्याचे नसते. असे काही लोक आहेत त्यांनी ते सेवन करु नये.

आरोग्यदायी फळ

Picture Credit: Pinterest

कलिंगडात नैसर्गिक साखर जास्त असल्याने रक्तातील साखर वाढू शकते.

मधुमेह

Picture Credit: Pinterest

पोटॅशियम जास्त असल्यामुळे किडनीवर ताण येऊ शकतो.

किडनी समस्या

Picture Credit: Pinterest

पचन समस्या

काहींना जास्त खाल्ल्यास गॅस, फुगणे किंवा अपचन होऊ शकते.

Picture Credit: Pinterest

क्वचित काही लोकांना कलिंगडची ऍलर्जी असते. यामध्ये खाज आणि सूज येते.

ऍलर्जी

Picture Credit: Pinterest

थंड प्रकृतीमुळे काहींना लक्षणे वाढू शकतात.

सर्दी/खोकला

Picture Credit: Pinterest

कलिंगड रक्तदाब कमी करु शकतो. त्यामुळे काळजी घ्यावी.

लो ब्लड प्रेशर 

Picture Credit: Pinterest

लहान मुलांना जास्त दिल्यास पोट बिघडू शकते. 

लहान मुले

Picture Credit: Pinterest