www.navarashtra.com

Published Feb 04,  2025

By  Mayur Navle

या लोकांनी ओट्स खाताना दहा वेळा विचार करावा 

Pic Credit -  iStock

ओट्स खाल्ल्याने भरपूर पोषण आणि फायदे मिळतात. पण काही लोकांनी कमी प्रमाणत ओट्स खाल्ले पाहिजे.

हेल्दी ओट्स

पचनाच्या समस्या असणाऱ्या  लोकांनी ओट्स खाल्ल्यास सूज, गॅस किंवा पोटफुगी होऊ शकते.

पचनसंस्थेच्या समस्या

आयुर्वेदानुसार, ओट्स थंड प्रवृत्तीचे असून कफ वाढवू शकतात, त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी-खोकला होतो.

थंड प्रकृती असलेले लोक

ओट्स रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, पण ज्यांचा रक्तदाब आधीच खूप कमी आहे, त्यांनी ओट्स अति प्रमाणात खाणे टाळावे.

कमी रक्तदाब असलेले लोक

ज्यांना कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ॲलर्जी असणारे लोक

ज्यांना किडनी संबंधित समस्या असेल त्यांनी जास्त ओट्स खाणे टाळले पाहिजे.

किडनी समस्या 

ओट्स हे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, पण काही प्रक्रिया केलेले ओट्स रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात. 

मधुमेही रुग्ण

मात्र, यापैकी कोणत्याही पदार्थाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

किती ओट्स खावे?

या फळाच्या बिया चुकूनही फेकू नका, मिळतील जबरदस्त फायदे