कॉफीशिवाय अनेकांचा दिवस देखील सुरु होत नाही.
Picture Credit: Pinterest
कॉफीचे जसे फायदे आहेत तसेच ते अति झालं तर त्याचे तोटे देखील आहेत.
ज्यांना सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्यांनी कॉफी पिणं टाळावं.
हृदय विकाराचा त्रास असलेल्या व्यक्तींना कॉफीमुळे नुकसान जास्त होतं.
कॅफेनचं प्रमाण शरीरात जास्त झालं की, हृदयाचे ठोके वाढतात.
अंदाजे ८ ते १० लाख व्यावसायिक वाहने (Trucks/Buses) दरवर्षी विकली जातात.
कॅफेन पोटात जास्त गेल्याने मानसिक तणाव देखील वाढू शकतो.
सतत कॉफी पिण्यापेक्षा तुम्ही ग्रीन टी कोमट पाणी देखील घेऊ शकता.