Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
जेवणामध्ये मेथी नेहमीच वापरली जाते, मेथी जेवणाची टेस्ट वाढवते
मात्र, काही व्यक्तींनी मेथी खाणं टाळावं. त्यांच्यासाठी मेथी खाणं नुकसानकारक ठरू शकतं
ब्लड शुगर असलेल्यांनी मेथीचं पाणी पिण्यापासून दूर राहावं
एलर्जी असलेल्यांनी मेथीचं पाणी पिणं टाळावं, चुकूनही मेथी पाणी पिवू नका
ब्लीडिंग डिसऑर्डरची समस्या असल्यास मेथी पाणी पिण्याचा विचारही करू नका
प्रेग्नंट महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेथीचं पाणी पिणं टाळावं
मेथीचं पाणी पिताना प्रमाणाची योग्य काळजी घ्यावी. प्रमाणात मेथीचं पाणी प्यावं