उन्हाळा आला की अनेकजण लिंबूपाणी पितात.
Picture Credit: Pinterest
असं असलं तरी तुम्हाला माहितेय का ऊसाचा रस काहींसाठी चांगला नाही.
Picture Credit: Pinterest
मधुमेहाच्या रुग्णांनी ऊसाचा रस प्यायल्याने रक्तातील शुगर वाढते.
Picture Credit: Pinterest
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ऊसाचा रस पिऊ नये.
Picture Credit: Pinterest
ऊसाचा रस पचायला जड असतो त्यामुळे पचनाचा त्रास असलेल्यांनी पिणं टाळावं.
Picture Credit: Pinterest
जी रुग्ण रक्त पातळ होण्यासाठी औषध घेत आहेत त्यांनी ऊसाचा रस पिऊ नये.
\Picture Credit: Pinterest