www.navarashtra.com

Published March 27,  2025

By  Shilpa Apte

खजूर आरोग्यासाठी खूप नुकसानकारक ठरू शकते

Pic Credit -  iStock

अतिसाराचा त्रास असलेल्या लोकांनी खजूर खाऊ नये. डायरियाची समस्या वाढू शकते

डायरिया

किडनीच्या रुग्णांसाठी खजूर खाणं नुकसानदायक ठरते

किडनी

तुमचे वजन जास्त असेल तर खजूर खाऊ नका. जास्त कॅलरीमुळे लठ्ठपणा वाढतो

ओबेसिटी

जास्त खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठता वाढू शकते, फायबर जास्त असल्याने प्रमाणात खावे

बद्धकोष्ठता

प्रेग्नंसीमध्ये खजूर खाल्ल्याने आरोग्याला नुकसान होते, contraction चा धोका वाढू शकतो

गर्भवती महिला

फ्रुक्टोजची एलर्जी असल्यास खजूर खावू नये, नुकसान होऊ शकते. डॉक्टरांचा सल्ला घ्या

एलर्जी

खजूरमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. स्नायू कमकुवत होऊ शकतात

मसल्स 

तुम्हाला माहितेय गुदगुल्या होण्यामागचं नेमकं कारणं काय?