तूप कोणी खाऊ नये ? 

Health

17 December 2025

Author:  तृप्ती गायकवाड

आयुर्वेदात तूप अत्यंत गुणकारी आणि आरोग्यवर्धक मानलं जातं.

 गुणकारी आणि आरोग्यवर्धक

Image Source: Pinterest 

तुपामुळे त्वचा नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत होते.

त्वचा

थंडीच्या दिवसात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास तुप फायदेशीर ठरतं.

रोगप्रतिकारकशक्ती 

मात्र तुप काहींसाठी आजाराचं आमंत्रण देखील ठरु शकतं.

आजाराचं आमंत्रण 

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर दिवसातून दोन चमच्यांच्यावर तूप खाऊ नये.

वजन 

हृदय विकाराचा त्रास असल्यास अशांनी तूप खाऊ नये.

हृदय विकार

तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तूपाचं सेवन कमी करा.

तूपाचं सेवन