बटाटा साऱ्यांनाच आवडतो मात्र, या व्यक्तींनी बटाटा खाणं टाळावं
Picture Credit: Pinterest
बटाट्यामधील कार्बोहायड्रेट शुगर लेव्हल वाढवते, डायबिटीज रुग्णांना मदत करते
कॅलरी आणि कार्बोहायड्रेटमुळे वेट लॉस होण्यास अडचण निर्माण होते, फॅट वाढते
पोटॅशिअम जास्त प्रमाणात असते त्यामुळे किडनीची समस्या असल्यास बटाटा टाळावा
गॅसची समस्या असल्यास बटाटा खाण्यापासून लांबच राहावे
स्किनवर रॅशेस, खाज किंवा कोणतीही एलर्जी असल्यास बटाटा खाणं टाळावं