कुंडलीमधील सूर्य मजबूत करण्यासाठी हे रत्न फायदेशीर ठरते. ज्यांच्यासाठी सूर्य शुभ ग्रह आहे
सिंह राशीच्या लोकांनी माणिक्य रत्न परिधान करणे शुभ मानले जाते. हे रत्न या लोकांमधील आत्मविश्वास वाढवतो आणि करिअरमध्ये प्रगती होते.
मेष राशीचे स्वामी मंगळ आहे आणि या लोकांच्या कुंडलीमध्ये सूर्य कमकुवत असेल तर माणिक्य रत्न परिधान करणे फायदेशीर आहे.
कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीमध्ये सूर्य मजबूत असल्यास या लोकांनी माणिक्य रत्न परिधान करणे फायदेशीर आहे
धनु राशीचा स्वामी बृहस्पति आहे. धनु राशीचे लोक माणिक्य रत्न परिधान करु शकता. हे रत्न त्यांचे ज्ञान वाढवू शकते.
कन्या राशीच्या लोकांचा स्वामी बुध आहे. या लोकांनी माणिक्य रत्न परिधान करु नये.
तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. तूळ राशीमध्ये सूर्य क्षीण असल्यामुळे त्याची स्थिती कमकुवत दर्शवते