Written By: Mayur Navle
Source: Yandex
पिस्तुल ही एक प्रकारची हॅण्डगन आहे.
तर पिस्तुलाचा शोध हा सॅम्युअल कोल्टने लावला.
पिस्तुलाचा वापर जास्तकरून स्वतःच्या रक्षणासाठी किंवा एखाद्या स्पोर्टमध्ये केला जातो.
तसेच पोलिसांकडे देखील पिस्तुल असते.
अशातच आज आपण पिस्तुलाच्या लायसन्ससाठी कोणाची स्वाक्षरी लागते? त्याबद्दल जाणून घेऊया.
भारतात पिस्तुलाच्या लायसन्ससाठी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटची स्वाक्षरी लागते.
याव्यतिरिक्त डिस्ट्रिक्ट कलेक्टरची देखील स्वाक्षरी लागते.