YouTube वर अपलोड केलेला पहिला व्हिडीओ कोणता?

Written By: Harshada Jadhav 

Source: Pinterest

सध्याच्या डिजीटल काळात YouTube जगातील लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म आहे.

YouTube 

YouTube वर दररोज हजारो व्हिडीओ अपलोड आणि डाऊनलोड केले जातात.

अपलोड 

YouTube वर अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात.

व्हिडीओ 

पण तुम्हाला माहिती आहे का YouTube वर सर्वात पहिला व्हिडीओ कोणी अपलोड केला?

पहिला व्हिडीओ

यूट्यूबची सुरुवात 14 फेब्रवारी, 2005 रोजी स्टीव चैन, चैड हर्ली आणि जावेद करीम यांनी केली.

सुरुवात 

Youtube वर अपलोड करण्यात आलेला पहिला व्हिडीओ फाउंडर जावेद करीम यांचा होता.

फाउंडर 

त्यांनी Youtube वर एका प्राणी संग्रहालयातील व्हिडीओ अपलोड केला होता.

प्राणी संग्रहालय

"मी एट द जू" (Me At The Zoo) या नावाने हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता.

व्हिडीओ