Published September 3, 2024
By Harshada Jadhav
केळं हे फळ शरीरासाठी खूप फायदेशीर आहे
बहुतांश केळी अर्धवर्तुळाकर आकारात असतात
केळी नेहमी वाकडीच असण्यामागे नेमकं काय कारण आहे?
.
केळं उगवण्याआधी प्रथम केळ्याचे फूल येतं
फुलाच्या पाकळ्यांखाली केळीच्या लहान फळांची रांग वाढू लागते
केळ्याचे फळ आकाराने मोठे झाल की ते निगेटिव्ह जिओट्रोपिझम प्रक्रियेतून जातं
केळ्याचे फळ जमिनीकडे वाढण्याऐवजी सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढते
केळी अशा ठिकाणी उगवतात, जिथे सूर्यप्रकाश कमी असतो
सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी केळी आधी जमिनीकडे नंतर सूर्यप्रकाशाकडे वळतात
सूर्यप्रकाशाकडे वळताना केळ्याचा आकार वाकडा होतो
केळी हे एकमेव झाड नाही जे निगेटिव्ह जिओट्रोपिझमशी संबंधित आहे