www.navarashtra.com

Published Feb 18,  2025

By  Harshada Jadhav

कोण असेल जगातील पहिला पॅरा अ‍ॅस्ट्रोनट, जाणून घ्या

Pic Credit -  pinterest

अंतराळवीर किंवा अ‍ॅस्ट्रोनट होणं काही लहान मुलांचं काम नाही.

अंतराळवीर 

अंतराळवीराला अंतराळात राहताना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागते.

आव्हान

अंतराळवीराला शारीरिक आणि मानसिक बदलांना देखील सामोरं जावं लागतं.

बदल

फक्त तंदुरुस्त व्यक्तीच अंतराळात प्रवास करू शकते का? एखादा अपंग व्यक्ती अंतराळात प्रवास करू शकतो?

माहीत आहे का?

साधारणपणे असे मानले जाते की अंतराळवीर पूर्णपणे तंदुरुस्त आणि निरोगी असावा.

निरोगी 

युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) अपंग व्यक्तिंना देखील अंतराळात पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

अपंग 

त्यांनी या अपंग अंतराळवीरांसाठी पॅरा-अ‍ॅस्ट्रोनट हा शब्द वापरला आहे.

पॅरा-अ‍ॅस्ट्रोनट

पॅरा-अ‍ॅस्ट्रोनट अशा अंतराळवीरांसाठी वापरले जाईल जे शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत.

अपंग 

युरोपियन स्पेस एजन्सीने पहिल्या शारीरिकदृष्ट्या अपंग पॅरा-अ‍ॅस्ट्रोनटची निवड केली आहे.

निवड

जगातील पहिले पॅरा-अ‍ॅस्ट्रोनट 43 वर्षीय ब्रिटिश सर्जन आणि माजी पॅरालिम्पियन जॉन मॅकलॉप असतील.

जॉन मॅकलॉप

वयाच्या 19 व्या वर्षी एका रस्ते अपघातात जॉन मॅकलॉपने आपला एक पाय गमावला.

अपघात