www.navarashtra.com

Published Dec 23,  2024

By  Mayur Navle

दारूचा सर्वात छोटा पेग हा 30ml  चाच का असतो?

Pic Credit -   Instagram

हे वर्ष संपायला आता काहीच दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अशावेळी अनेक जणांनी सेलिब्रेशनचे प्लॅन्स बनवले असतील.

31st डिसेंबर 

दारूचे पेग वेगवेगळे असतात. जसे की 30ml, 60ml आणि 120ml. सर्वात छोटा पेग हा 30ml चा असतो.

अनेक प्रकारचे पेग

दारूचा सर्वात छोटा पेग हा 30ml चाच का असतो असा कधी तुम्ही विचार केला आहे का? 

कधी विचार केलाय? 

30ml दारूच्या पेगचे कनेक्शन हे ब्रिटनशी आहे. इथे अल्पवयीन मुलांना 30ml ब्रांडीचा पेग देण्याची पद्धत आहे.

अशी झाली सुरुवात

ब्रिटिशांच्या राजवटीत दोन प्रकारचे पेग सुरू करण्यात आले आहे. एक 30ml आणि दुसरे 60ml.

ब्रिटिश राजवट

हीच ब्रिटिशांची पद्धत पुढे भारतात रूळण्यास सुरुवात  झाली.

भारतात रुळण्यास सुरुवात

.

थंडीमध्ये डिंकाचे लाडू म्हणजे एक उत्तम टॉनिक आहे आऱोग्यासाठी

स्पेशल शब्द

.

लक्झरी लाईफस्टाइल जगतात या मूलांकाच्या व्यक्ती, पैसाच पैसा