AI चॅटबोट किंवा सिस्टम 24 तासांसाठी उपलब्ध असतो
Picture Credit: Pinterest
तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अगदी काही क्षणात मिळते
Picture Credit: Pinterest
AI कडे सर्व विषयातील सर्व माहिती आहे
Picture Credit: Pinterest
AI कोणत्याही व्यक्तिसोबत भेदभाव करत नाही
Picture Credit: Pinterest
AI कोणत्याही वैयक्तिक स्वार्थाशिवाय युजर्सना योग्य सल्ला देतो
Picture Credit: Pinterest
AI सोबत बोलताना लोकांना लाज वाटत नाही
AI कितीही वेळा तुमच्या एकाच प्रश्नाचं उत्तर देऊ शकतं
AI माणसांप्रमाणे चुका करत नाही, त्याला योग्य प्रकारे ट्रेन केले जाते