सध्या सरकारने मद्यप्रेमींना दणका देत दारूचे भाव वाढवले आहे.
Img Source: Pexels
आपण अनेकदा पाहतो की विमानतळावर अनेक जण दारू खरेदी करत असतात.
अशातच प्रश्न उद्भवतो की खरच विमानतळावर दारू स्वस्त मिळते का?
होय हे खरं आहे की विमानतळावर स्वस्त दारू मिळते.
विमानतळावर दारू स्वस्त असते कारण त्या ड्युटी फ्री शॉप्समध्ये उपलब्ध असतात.
विमानतळात दारूवर अनेक प्रकारच्या टॅक्समधून सूट मिळते.
दारू स्वस्त जरी मिळत असली तरी प्रत्येक प्रवासी ही दारू खरेदी करू शकत नाही.
विमानतळावर फक्त आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाच स्वस्त दारू मिळते.