लाल रंगानेच का दिला जातो धोक्याचा संकेत 

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

कधी विचार केला का की ट्रॅफिक लाईटमधील "थांबा" सिग्नल फक्त लाल रंगानेच का दिला जातो?

विचार केला का?

जगभरात लाल रंग धोक्याचे आणि इशाऱ्याचे प्रतीक मानला जातो.

लाल 

लाल रंगाचा आपल्या मेंदूवर थेट परिणाम होतो, ज्यामुळे आपण लगेच सतर्क होतो.

मेंदू

लाल रंग रस्त्यावर, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, लष्करी ध्वजांमध्ये, विषारी पदार्थांमध्ये दाखवला जातो.

माहिती आहे का?

लाल रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते.

तरंगलांबी 

इतर रंगांच्या तुलनेत लाल रंग प्रथम दिसतो आणि सर्वात दूरवरूनही दिसतो.

रंग 

जेव्हा आपण लाल रंग पाहतो तेव्हा आपला मेंदू अलर्ट मोडमध्ये जातो.

अलर्ट 

म्हणूनच थांबण्याचे संकेत, वाहतूक दिवे, रेल्वे सिग्नल आणि धोक्याचे फलक लाल रंगात रंगवले जातात.

कारण