लग्नकार्य असो किंवा सत्यनारायणाची पूजा शुभकार्यात केळीचे खांब असतात.
Picture Credit: Pinterest
हिंदू धर्मात आद्यदेव म्हणून श्री गणेशाची पूजा केली जाते.
कोणतेही शुभकार्य गणपतीच्या आराधनेशिवाय अपूर्ण आहे.
याबाबत किस्सों की दुनिया या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन माहिती दिली आहे.
गणरायाला प्रसन्न करण्यासाठी केळीचं खोड वापरलं जातं.
केळीचे खांब सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं.
केळीच्या पानांमुळे सुख शांती आणि भरभराट होते अशी मान्यता आहे.
याला वैज्ञानिक कारण देखील तसंच आहे, केळीच्या झाडापासून ते पान आणि फळ औषधी मानलं जातं.
पुर्वीच्या काळी विषारी जीव चावल्यावर केळीच्या देठाचा रस पाजला जायचा.