बाईकमध्ये डिझेल इंजिन का बसवले जात नाही?

Automobile

09 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

बाईक्स

सहसा बाईक्समध्ये पेट्रोल इंजिन वापरले जाते. पण, डिझेल इंजिन का बसवले जात नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो. 

Picture Credit: Pinterest

जास्त मायलेज

डिझेल इंजिन जास्त मायलेज देण्यासाठी ओळखले जाते.

Picture Credit: Pinterest

हेवी असते

डिझेल इंजिन पेट्रोल इंजिनपेक्षा जड असते.

Picture Credit: Pinterest

अतिरिक्त वजनामुळे बाईकचा तोल बिघडू शकतो.

अतिरिक्त वजन

Picture Credit: Pinterest

डिझेल इंजिनमध्ये कंपने जास्त असतात. त्यामुळे प्रवास कमी आरामदायक होतो.

कमी आरामदायक प्रवास

Picture Credit: Pinterest

डिझेल इंजिनचा पिकअप कमी असतो. तर बाईकला जलद अॅक्सेलरेशनची आवश्यकता असते. 

जलद acceleration

\Picture Credit: Pinterest

डिझेल इंजिन अधिक खर्चिक असल्यामुळे बाईक महाग होते. 

अधिक खर्चिक

Picture Credit: Pinterest

याच कारणामुळे बहुतांश बाईक्समध्ये पेट्रोल इंजिनचा वापर केला जातो.

हे आहे कारण

Picture Credit: Pinterest

बाईकला ‘पल्सर’ हे नाव का दिले?