देवाची भांडी तांब्या पितळेची असण्यामागे धार्मिक, वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी अनेक कारणं आहेत.
Picture Credit: Pinterest
हिंदू धर्मग्रंथांमध्ये तांबे आणि पितळ ही धातू शुद्ध आणि सात्त्विक मानली जातात.
पूजा, अभिषेक, आरती यांसाठी या धातूंचा वापर केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, असं मानलं जातं.
मंदिरांमध्येही बहुतेक वेळा तांब्या-पितळेचीच भांडी दिसतात.
तांब्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.