Published Dec 30, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
भगवान शंकराला देवांचे देव महादेव सुद्धा म्हंटले जाते. शंकर जेवढे भोळे तेवढे रुद्र देखील आहे.
भगवान शंकर सुर आणि असुर या दोघांचे प्रिय आहेत. अशी मान्यता आहे की त्यांची उपासना केल्याने संकटं टळली जातात.
अनेकदा तुम्ही पहिले असेल की शिवभक्त हर हर महादेव बोलताना आपले दोन्ही हात वर करतात.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शिवभक्त असे का करतात? चला याबद्दल जाणून घेऊया.
अशी मान्यता आहे की जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा दोन्ही हात वर केल्याने आपण भक्ती भाव दर्शवतो.
देवाचे नामस्मरण करताना दोन्ही हात वर करणे म्हणजे देवाला समर्पित होणे.
दोन्ही हात वर करून हर हर महादेव म्हणणे म्हणजे सर्व मोह माया सोडून भगवान शंकराला समर्पित होणे.
.