www.navarashtra.com

Published Sept 27, 2024

By  Mayur Navle

Pic Credit - iStock

मुंबईतील घरं एवढी महाग का असतात? जाणून घ्या

मुंबई हे एक असे शहर आहे जिथे देशभरातून लोकं येत असतात. त्यामुळे इथे घरांचा ताण वाढतो.

उच्च लोकसंख्या

मुंबई भारताचं आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे इथे रोजगाराच्या संधी अधिक आहेत.

आर्थिक केंद्र

शहरातल्या पर्यटन स्थळे आणि व्यवसाय केंद्रांमुळे मागणी वाढते.

पर्यटन व व्यवसाय

.

 उच्च दर्जाच्या शाळा, रुग्णालयं आणि इतर सेवा मुंबईत आहेत.

सुविधा आणि सेवांची उपलब्धता

.

मेट्रो, रेल्वे, आणि रोड कनेक्टिव्हिटी मुळे स्थानिक उपनगरांमध्येही घरांच्या किंमती वाढल्या आहेत. 

इन्फ्रास्ट्रक्चर

समुद्र किनारा आणि पर्वतरांगा यामुळे जागेची मर्यादा आहे.

 भौगोलिक मर्यादा

वाढत्या महागाईमुळे सुद्धा मुंबईतील घरांच्या किंमती सतत वाढत असतात. 

वाढती महागाई

मुंबईतील स्थिरतेमुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढतो, ज्यामुळे किंमती वाढतात.

 गुंतवणूकदारांचा विश्वास

चेहऱ्यावर घ्याल वाफ, त्वचा होईल तुकतुकीत