ओटी फक्त स्त्रियांचीच का भरतात ? 

Religion

21 March 2026

Author:  तृप्ती गायकवाड

“ओटी भरणे” ही परंपरा आपल्या संस्कृतीत स्त्रीशी जोडलेली आहे. 

“ओटी भरणे”

Picture Credit: Pinterest

कारण तिचा संबंध सौभाग्य, समृद्धी आणि मातृत्वाशी मानला जातो.

सौभाग्य, समृद्धी

स्त्रिच्या नाभीखालच्या भागाला ओटी असं म्हणतात. 

ओटी 

ओटीतून एक गर्भ तयार होतो म्हणजे नवनिर्मिती ही स्त्रीमुळे होते. 

गर्भ 

भारतीय परंपरेत स्त्रीला देवीचं रुप मानलं जातं.

देवीचं रुप 

ओटी भरणं हे प्रामुख्याने विवाहित स्त्रीसाठी केलं जातं. 

सौभाग्यवती स्त्रीचा सन्मान

आयुष्य सुखी आणि भरभराटीचं राहावं, ही भावना त्यामागे असते.

भरभराटीचं राहावं,