गरम मसाला हा भारतीय मसाल्यांमधील एक पदार्थ आहे.
Picture Credit: Pinterest
गरम मसाल्यामुळे भारतीय जेवणाला एक वेगळीच चव येते.
गरम मसाला दालचिनी, वेलची, लवंगा, काळी मिरी, जिरे आणि धणे यांसारखे मसाले भाजून आणि बारीक करून बनवला जातो.
गरम मसाल्याचा उपयोग पचनासाठी देखील मदत करतो.
गरम मसाल्यांना गरम का म्हणतात माहिती आहे का?
गरम मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे स्वरुप गरम असते.
हे मसाले तुमच्या शरिरात उष्णता निर्माण करतात.
हे मसाले सुरुवातीला केवळ हिवाळ्यात वापरले जात होते.