आकाशातील ग्रह ताऱ्यांविषयी अनेकांना आकर्षण असतं.
Picture Credit: Pexels
या आकाशातील ग्रहांविषयी विविध माहिती खगोलशास्त्रज्ञ देत असतात.
तुम्हाला माहितेय का ग्रहांचा आकार गोल का असतो ?
ऑस्ट्रेलियाच्या युनिवर्सिटी ऑफ सदन क्वीन्सलँजडनं ग्रहांच्या आकाराबाबतचं रहस्य सांगितलं आहे.
ग्रह गोलाकार असण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे गुरुत्वाकर्षण.
ग्रह आणि त्य़ाच्या आकारांबाबत अनेक तर्क वितर्क काढले जातात.
गुरुत्वाकर्षणाबरोबरच ग्रहमालिकेतील घर्षण हे देखील तितकेच एक कारण आहे.