काही कार्स भारतात वर्षानुवर्षे Bestseller म्हणून ओळखल्या जातात. पण, लुक्स नाही तर काही गोष्टी पाहुन मागणी वाढते.
Picture Credit: Pinterest
भारतीय ग्राहक अजूनही मायलेजला प्राधान्य देतात. ज्या कार्स कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात. त्यांची किंमत कायम हाय असते.
Picture Credit: Pinterest
Maruti आणि Hyundai सारख्या ब्रँडसची सर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्स सहज मिळतात. म्हणून मेंटेनन्स खर्च कमी पडतो.
Picture Credit: Pinterest
भारतात अनेक लोक कार बदलताना resale value पाहतात. स्विफ्ट, WagonR, Innova सारख्या कार्स पटकन रिसेल होतात.
Picture Credit: Pinterest
भारतीय फॅमिलीसाठी जास्त जागा, आरामदायक सीट्स हे खूप महत्त्वाचे असते. म्हणून SUV आणि ७ सिटर कार्सची किंमत वाढतेय.
Picture Credit: Pinterest
आता लोक फक्त मायलेज नाही तर एअर बॅग्स, ABS, NCAP रेटींग सुद्धा पाहतात.
\Picture Credit: Pinterest
लोक त्या ब्रँडवर विश्वास ठेवतात ज्यांचे सर्व्हिस नेटवर्क आणि Reliability मजबूत असते. लोक Maruti Suzuki, Toyota, Hyundai या गाड्या रिसेलमध्ये घेतल्या जातात.
Picture Credit: Pinterest
भारतात कार विकण्यासाठी फक्त स्टाईल पुरेसं नसतं. मायलेज, मेंटेनन्स, सेफ्टी आणि रिसेलची किंमत हेच खरे गेम चेंजर आहेत.
Picture Credit: Pinterest