भारतात दिवसेंदिवस दुचाकीच्या विक्रीत वाढ होतेय.
Picture Credit: Pinterest
यातही ग्राहक खासकरून मोठ्या प्रमाणात बाईक खरेदी करत आहेत.
Picture Credit: Pinterest
ट्रॅफिकमध्ये सुद्धा बाईक आरामात पुढे जात असते.
Picture Credit: Pinterest
याव्यतिरिक्त बाईक्सवारांकडून कुठलाही प्रकारचा टोल घेतला जात नाही.
Picture Credit: Pinterest
भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग शुल्क नियम 2008 अंतर्गत दुचाकी स्वरांकडून टोल घेतला जात नाही.
Picture Credit: Pinterest
यामुळे, टोल नाक्यावरील गर्दी कमी होते.
Picture Credit: Pinterest
दुचाकीस्वारांना टोल न आकारल्यामुळे मध्यम वर्गीयांना दिलासा मिळतो.
Picture Credit: Pinterest
तसेच बाईकवर फास्ट टॅग लावून त्याला स्कॅन करणे कठीण असते.
Picture Credit: Pinterest