www.navarashtra.com

Published November 19, 2024

By  Trupti Gaikwad

Pic Credit -  iStock

विडाच्या पानांनी देवतांची पुजा का करावी ?

असं म्हणतात की हनुमानाला विड्याची पानं अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होते.

मनोकामना 

वास्तुशास्त्रानुसार घरात पैसे टिकत नसतील तर, बाहेर जाताना खिशात विड्याचं पान ठेवा.

आर्थिक चणचण 

घरात जर नकाराचत्मकता जाणवत असेल तर विड्याच्या पानांनी घरातील देवतांची पुजा करा.

देवतांची पुजा

पुराणानुसार बाल्कनीत विड्यांच्या पानांची वेल लावली तर वास्तुदोष दूर होतो.

वास्तुदोष 

सोमवारी बेलपत्र आणि विड्याची पानं अर्पण केल्याने महादेवांची कृपा प्राप्त होते.

महादेवांची कृपा 

रोज सकाळी सूर्यदेवांनी अर्ध्य देताना विड्याची पानं अर्पण करावी, त्यामुळे मान सन्मानात वृद्धी होते.

मान सन्मानात वृद्धी

विंडशील्डवरील धुके साफ करण्यासाठी डिफॉगर कार्यक्षम असावा लागतो.

साडेसातीचा त्रास

माता लक्ष्मीला विड्याची पानं अर्पण केल्याने धनसंपत्तीत वृद्धी होते, असं ज्योतिषशास्त्र सांगतं.

 धनसंपत्तीत वृद्धी