www.navarashtra.com

Published March 27,  2025

By  Trupti Gaikwad

गावांना खुर्द आणि बुद्रुक असं  का म्हणतात ?

Pic Credit -  iStock

बऱ्याचदा गावांना खुर्द आणि बुद्रुक असा उल्लेख आढळतो.

खुर्द आणि बुद्रुक

मात्र का गावांना  खुर्द आणि बुद्रुक का म्हटलं जातं याबाबत एक मराठी या इन्स्टाग्रामवरुन अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे.

खुर्द आणि बुद्रुक

एखाद्या रस्त्यामुळे एका गावचे दोन भाग पडतात.

सीमा 

अनेकांना आतल्या भावना दाबून टाकण्याची सवय असते.. मात्र असं केल्याने शरीरावर याचा वाईट परिणाम होतो.

रस्ता 

या मोठ्या भागाला बुजुर्ग आणि छोट्या भागाला खुर्द असं म्हणतात.

 बुजुर्ग 

या बुजुर्गचा अपभ्रंश होत याला बुद्रुक असं म्हटलं जाऊ लागलं.

बुद्रुक 

जबाबदाऱ्यांमुळे तणाव वाढत गेला तर खांदे आणि मानदुखी सुरु होते.

 खांदे आणि मानदुखी 

ऐतिहासिक काळात मुसलमानी अंमल होता.

ऐतिहासितक काळ

त्यामुळे व्यावहारिक भाषेवर आदिलशाही, कुतुबशाही आणि निजामशाहीचा प्रभाव होता.

प्रभाव 

या ऐतिहासिक कालखंडात खुर्द आणि बुद्रुक हे शब्द वापरले जात असत.

खुर्द आणि बुद्रुक

महिनाभर चपाती नाही तर खाल्लीहोईल