अंतराळवीर कंडोम घालून अंतराळात का जातात?

Written By: Shilpa Apte

Source: yandex, Pinterest

एस्ट्रोनॉट्स म्हणजेच अंतराळवीर अंतराळात कसे राहतात याची उत्सुकता साऱ्यांनाच असते

कसे राहतात?

अंतराळवीर कंडोम घालून space मध्ये जाण्याचं हे आहे कारण

कंडोम

Rusty Schweickart ने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, कंडोम लघवी करण्यासाठी वापरला जात होता

लघवी करणे

कंडोम एका विशिष्ट पद्धतीने घातला जायचा, आणि एका सिस्टीममध्ये मूत्र साठवले जायचे

प्रणाली

मात्र, सगळ्यांनाच नीट उपयोगी पडायचे असे नाही, त्यानंतर नासाने एस्ट्रोनॉटच्या गरजेनुसार कंडोम वापरले

अडचण

अंतराळवीर यांना छोटा, मीडियम आणि मोठा अशा 3 साइझचे कंडोम देण्यात यायचे

साइझ

अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे 9 फायदे माहितेय?