www.navarashtra.com

Published September 2, 2024

By  Harshada Jadhav

लग्नाच्या मेन्यूमध्ये समोसा का नसतो?

समोश्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं का? 

समोसा

केवळ भारतातच नाही इतर देशांतही सामोसा आवडीने खाल्ला जातो

आवड

मैदा आणि बटाटयाच्या स्टफिंगपासून समोसा तयार केला जातो

रेसिपी

.

समोसा भारतातील फेमस पदार्थांपैकी एक आहे

फेमस फूड

समोश्याची सुरुवात मूळ इराण या देशातून झाली होती

इराण

इराणमध्ये समोश्याला संबुश्क म्हणतात

संबुश्क

पंजाबी, चीज, मशरूम, चॉकलेट, चिकन, पनीर समोसा, मॅकरोनी सामोसा

प्रकार

समोश्याचा लग्नाच्या मेन्यूमध्ये समावेश का नाही करत? 

लग्नाचा मेन्यू

भारतातील अनेक लग्न दुपारी आणि रात्री होतात. जेवणाच्या मेन्यूमध्ये समोसा फीट होत नाही. 

लग्न 

समोसा खूप कॉमन डिश असल्यामुळे लग्नाचा मेन्यूमध्ये अ‍ॅड करत नाही. 

कॉमन डिश