Published Sept 10, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
रक्तातील साखरेची पातळी रात्री का कमी होते?
लखनऊच्या केअर इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेसच्या MD फिजिशियन डॉ. सीमा यादव यांनी ही माहिती दिली आहे
काही विशिष्ट सवयींमुळे रात्री अचानक रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, त्यामुळे योग्य सवयी लावा
रात्री उशीरा जेवल्याने ब्लड शुगर कमी वा जास्त होते. झोप आणि जेवणामध्ये 4 तासाचे अंतर असावे
.
दिवसभर अधिक काम केल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हीटी वाढते आणि रात्री शुगर कमी होते, कामात ब्रेक घ्या
.
अनेकदा काही लोक रात्री दारूचे सेवन करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते
झोपेची वेळ अनेकांची ठरलेली नसते, रात्री उशीरा झोपी जातात. या कारणामुळेही शुगर कमी होते
संध्याकाळी अधिक व्यायाम केल्यास रात्री ब्लड शुगरची पातळी कमी होण्याचा धोका उद्भवतो
रात्री साखर नियंत्रणात राहावी यासाठी संध्याकाळी हर्बल टी प्या, 7 वाजता जेवा अथवा प्रोटीन स्नॅक्स खा
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही