www.navarashtra.com

Published March 31,  2025

By  Shilpa Apte

लहान मुलांना सिंथेटिक कपडे न घालण्याचं कारण

Pic Credit -  iStock

सदगुरू त्यांच्या motivational speak मधून नेहमीच motivate करतात

सदगुरू

सिंथेटिक कपडे कृत्रिम धाग्यांपासून बनवलेले असतात

सिंथेटिक कपडे

सिंथेटिक कपड्यांमुळे लहान मुलांना स्किनच्या समस्या उद्भवू शकतात

स्किनच्या समस्या

मुलांच्या शारीरिक आणि मानसिकतेवर सिंथेटिक कपड्यांमुळे परिणाम होतो

शारीरिक विकास

सिंथेटिक कपडे पॉलिस्टर, नायलॉनच्या धाग्यांपासून तयार केले जातात, खाज आणि रॅशेस येतात त्यामुळे

खाज, रॅशेस

सिंथेटिक कपड्यांमुळे शरीरातील उष्णता बाहेर जात नाही, हिवाळ्यात उष्णता टिकत नाही.

तापमान

सद्गुरूंच्या सांगण्यांनुसार, सिंथेटिक कपड्यांमुळे मुलं चिडचिड करतात, तणाव निर्माण होतो

चिडचिड

Fatty Liver चा त्रास असल्यास काय खावू नये जाणून घ्या