www.navarashtra.com

Published Jan 17,  2025

By  Trupti Gaikwad

बोरन्हाण करण्यामागे नेमकं कारण काय ?  

Pic Credit -  iStock

मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत बोरन्हाण केलं जातं. 

बोरन्हाण

अनेक मराठी कुटुंबात लहान मुलांचं बोरन्हाण घातलं जातं.

 मराठी कुटुंब

असं म्हणतात की सर्वात पहिले बोरन्हाण हे श्रीकृष्णाचं केलं होतं. 

श्रीकृष्ण

या बोरन्हाण करण्याचं शास्त्रीय कारण जाणून घेऊयात. 

 शास्त्रीय कारण

लहान मुलांचं बोरन्हाण करण्यामागे आरोग्यदायी दृष्टीकोन आहे. 

दृष्टीकोन 

इंस्टाग्रामवर वेडींग घर या अकाउंटवर वरुन बोरन्हाणची माहिती देण्यात आली आहे. 

बोरन्हाण 

पुर्वीच्या काळी मुलं दीड ते दोन वर्ष घरातंच असायची. 

कार्यक्रम

यावेळी मुलांना हलव्याचे दागिने घालून सजवलं जातं. 

हलन्याचे दागिने 

बदलत्या ऋतूशी जुळवून घ्यावं म्हणून उस, बोर, हरभरे आणि चिरमुरे अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश यात होतो. 

ऋतू 

लहान मुलाला खाली पडलेलं वेचून खाण्याची सवय असल्यामुळे त्यांचं औक्षण करून बोर, गोळ्या इत्यादींचा वर्षाव केला जातो.

लाहन मुलं 

मेडिटेशन करण्याची योग्य वेळ आणि किती वेळ करावे?