Published Sept 28, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
देव्हाऱ्यात शंक रिकामा का नसावा?
शंखाची व्युत्पत्ती ही समुद्रमंथनादरम्यान झाली असल्याची गोष्ट आहे. शंख घरात ठेवल्याने शुभ फळ मिळते
शंख ठेवल्याने सकारात्मक उर्जा घरात राहते मात्र त्याचे योग्य पालन करता यायला हवे
ज्योतिषाचार्य राधाकांत वत्स यांनी सांगितले की शंख कधीही रिकामा ठेऊ नये
.
रिकामा शंख ठेवल्याने नकारात्मकता वाढते आणि कार्यात बाधाही निर्माण होतात
.
शंख वाजवल्यावर दिव्य उर्जा घरात पसरते, मात्र रिकामा असल्यास यातील उर्जा निघून जाते
शंखात नेहमी शुद्ध पाणी भरून ठेवावे, तरच याची दिव्य उर्जा संचित राहाते
शंखामध्ये तुम्ही फुलंही भरून ठेऊ शकता, यामुळे घरात कायम आनंदी टिकून राहतो
पाणी वा पुष्प शंखात भरून ठेवल्यास ग्रहदोष दूर होतो आणि सुखसमृद्धी लाभून आर्थिक प्राप्ती होते
ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही