क्रिकेटच्या मैदानावर अंपायरसोबत कात्री कायम असते
Picture Credit: Pinterest
ही कात्री अंपायरसोबत घेऊन का असतात याचे कारण माहितेय का?
बॉलिंग अर्थातच गोलंदाजी करताना, बॉलची शिवण किंवा धागा सैल होतो
हा बाहेर आलेला, किंवा सैल झालेला दोरा न कापल्यास बॉलरला फायदा होऊ शकतो
त्यामुळे अंपायर कात्रीने हा दोरा कापतात, आणि खेळ नियमांनुसार सुरू करतात
या कात्रीवरून माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा किस्साही फेमस आहे
मॅचदरम्यान गावस्करांच्या डोळ्यावर केस येत, अंपायरला कात्रीने केस कापायला सांगितले