एप्रिल ते डिसेंबरच का येतात चक्रीवादळं?

Life style

29 October 2025

Author:  शिल्पा आपटे

अरबी समुद्रान निर्माण होणारी वादळं सौम्य असतात असे मानले जाते

सौम्य

Picture Credit: Pinterest

तर बंगालच्या उपसागर तयार होणारी चक्रीवादळं शक्तिशाली असतात

शक्तीशाली

Picture Credit: Pinterest

वाऱ्याच्या वेगावर चक्कीवादळ तीव्र आहे की सौम्य ते ठरवले जाते

वादळाचा वेग

Picture Credit: Pinterest

जवळपास 60 टक्के वादळं वर्षाच्या शेवटच्या चार महिन्यात येतात

सप्टेंबर ते डिसेंबर

Picture Credit: Pinterest

उष्ण समुद्राचे तापमान असलेल्या भागात चक्रीवादळं उद्भवतात

समुद्राचे तापमान

Picture Credit: Pinterest

आंध्रमध्ये 22 % वादळे, पश्चिम बंगाल 18.5 %, पश्चिम किनाऱ्यावर पूर्वेपेक्षा 8 पट कमी 

वादळांचं प्रमाण

Picture Credit: Pinterest

उष्णकटिबंधीत चक्रीवादळामुळे जोरदार वारे, मुसळधार पाऊस पडतो

मुसळधार पाऊस

Picture Credit: Pinterest