मराठी चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच विविध विषय हाताळले जातात.
Picture Credit: X.com/ Pinterest
नुकताच दशावतार नावाचा मराठी चित्रपट चित्रपटगृहात धुमाकुळ घालताना दिसत आहे.
चित्रपटाने तीन दिवसातच बॉक्स ऑफिसवर 5 कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.
चला जाणून घेऊया, कोणत्या कारणांमुळे दशावतारने मराठी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे?
वयाच्या 81व्या वयात सुद्धा दिलीप प्रभावळकर यांचा दमदार अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपट पाहत आहे.
कोकणाच्या संस्कृतीचे प्रतीक असणाऱ्या दशावतार मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे.
या चित्रपटात वापरले गेलेले व्हिफेक्स उत्तम दर्जाचे आहे, ज्यामुळे चित्रपट पाहताना छान वाटतो.
दिलीप प्रभावळकरांसोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, विजय केंकरे, इत्यादी कलाकारांनी उत्तम काम केले आहे.