iगौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा संदेश दिला होता.
Picture Credit: Pinterest
गौतम बुद्ध कायमच भगवं वस्त्र परिधान करायचे.
भगवा रंग हा हा रंग संसार त्यागाचा आणि वैराग्याचा प्रतीक मानला जातो.
या भगव्या रंगाच्या वस्त्राचा स्विकार बुद्धांच्या शिष्यांनी देखील केला.
या भगव्या वस्त्राला चिवर असं म्हणतात.
बुद्धांनी स्वतः हे वस्त्र शिवले आणि आपल्या अनुयायांनाही साधेपणाने राहण्याचा संदेश दिला.
भगवं वस्त्र घालणे म्हणजे सांसारिक मोहांपासून दूर राहून ध्यान, शांती, करुणा आणि ज्ञान याचा मार्ग स्वीकारणे.