समर्थांनी मनाचे श्लोक का लिहिले ? 

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

समर्थांनी मनाचे श्लोक लिहिण्यामागे एक आख्यायिका सांगितली जाते.

मनाचे श्लोक

याबाबत मधुरा वेलणकर या मराठी अभिनेत्रीने सविस्तर माहिती सांगितली आहे.

सविस्तर माहिती 

समर्थांनी रामजन्मोत्सव सज्जन गडावर साजरा करण्याची प्रथा सुरु केली.

रामजन्मोत्सव 

एका वर्षी रामजन्मोत्सवाला पाहिजे ती मदत लोकांकडून मिळाली नाही.

सज्जन गड

आयत्या वेळी रामजन्मोत्सव कसा करायचा हा प्रश्न समर्थ शिष्यांना पडला.

रामजन्मोत्सव 

यावर समर्थांनी सांगितले की, चिंता करु नका.

चिंता 

त्यावेळी "गणाधीश जो ईश" पासून प्रारंभ करुन 205 श्लोक एका बैठकीत सांगितले.

श्लोक 

शिष्यांना सांगितले की हे श्लोक म्हणत गावोगावी जा, लोक मदत करतील.

श्लोक 

त्यानंत अगदी तसंच झालं उत्सावासाठी सगळी तयारी शक्य झाली.

उत्साव

24 कॅरेट सोन्यापासून दागिने का नाही बनवत?