Royal Enfield, Honda, Jawa आणि Triumph मुळे बाजारात तेजी

Automobile

05 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

350cc बाइक्सची क्रेझ का वाढली?

2026 मध्ये 350cc सेगमेंटने भारतीय बाजारात जोरदार वाढ नोंदवली आहे. अनेक ग्राहक आता 125cc किंवा 150cc ऐवजी 350cc बाईक्सकडे वळत आहेत.

Picture Credit: Pinterest

लाँग राईडसाठी सर्वोत्तम

350cc इंजिनमुळे हायवेवर स्थिरता, चांगला टॉर्क आणि आरामदायी रायडिंग अनुभव मिळतो.

Picture Credit: Pinterest

नवीन मॉडेल्सची एँट्री

2026 मध्ये अनेक कंपन्यांनी नवीन 350cc मॉडेल्स आणि अपडेटेड व्हेरिएंट्स सादर केल्याने ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले.

Picture Credit: Pinterest

रेट्रो बाईक्सची वाढती लोकप्रियता

क्लासिक डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि प्रीमियम लूकमुळे रेट्रो-स्टाइल बाईक्सना मोठी मागणी आहे.

Picture Credit: Pinterest

दररोजच्या वापरासाठीही योग्य

पूर्वी 350cc बाइक्स फक्त टूरिंगसाठी मानल्या जात होत्या. आता त्या शहरातील वापरासाठीही अधिक सोयीस्कर आणि रिफाइन्ड झाल्या आहेत.

Picture Credit: Pinterest

जास्त फीचर्स, जास्त व्हॅल्यू

LED लाइट्स, TFT डिस्प्ले, Bluetooth कनेक्टिव्हिटी, Navigation आणि Dual-Channel ABS सारखी फीचर्स आता अनेक 350cc बाइक्समध्ये मिळतात.

Picture Credit: Pinterest

तरुणांची बदलती पसंती

युवक आता फक्त मायलेजपेक्षा स्टाइल, रोड प्रेझेन्स आणि रायडिंग अनुभवाला अधिक महत्त्व देत आहेत.

Picture Credit: Pinterest

कोणत्या बाईक्स आहेत सर्वाधिक लोकप्रिय?

Royal Enfield Classic 350, Hunter 350, Honda CB350, Jawa 350, Triumph Speed 400 यांसारख्या मॉडेल्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Picture Credit: Pinterest

350cc बाईक घ्यावी का?

जर तुम्ही शहरासोबतच अधूनमधून लाँग राईड करत असाल आणि दमदार परफॉर्मन्स हवा असेल, तर 350cc सेगमेंट हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Picture Credit: Pinterest